00:00
03:48
अहो, तुमच्यासाठी पाव्हनं ठेवलसं जवून
हा, तुमच्यासाठी पाव्हनं ठेवलसं जवून
कधीतरी वाट धरा
इकडची कधीतरी वाट धरा
माझ्या वाड्यात मुक्काम करा
हो पाव्हनं, वाड्यात मुक्काम करा
माझ्या वाड्यात मुक्काम करा
हो, कधीतरी वाड्यात मुक्काम करा
♪
ओ, बात मनाची बोलू कशी मी?
वाटते लाज सांगू कशी मी?
Hmm, बात मनाची बोलू कशी मी?
वाटते लाज सांगू कशी मी?
काय करू आता राव, बघतंया सारं गाव
काय करू आता राव, बघतंया सारं गाव
थोडं समजून घ्या हो जरा
ओ पाव्हनं, समजून घ्या हो जरा
माझ्या वाड्यात, माझ्या वाड्यात
माझ्या वाड्यात मुक्काम करा
हो पाव्हनं, वाड्यात मुक्काम करा
♪
हा, पुनवेच्या राती घेऊन हाती
हार फुलांचा तुमच्यासाठी
हा, पुनवेच्या राती घेऊन हाती
हार फुलांचा तुमच्यासाठी
मी नटून-थटून, मी पैठणी नेसून
मी नटून-थटून, मी पैठणी नेसून
आता इचार पुढचा करा
हो, आतातरी इचार पुढचा करा
माझ्या वाड्यात, माझ्या वाड्यात
माझ्या वाड्यात मुक्काम करा
हो पाव्हनं, वाड्यात मुक्काम करा
तुमच्यासाठी पाव्हनं ठेवलसं जवून
हा, तुमच्यासाठी पाव्हनं ठेवलसं जवून
कधीतरी वाट धरा
इकडची कधीतरी वाट धरा
माझ्या वाड्यात मुक्काम करा
हो पाव्हनं, वाड्यात मुक्काम करा
वाड्यात मुक्काम करा
हो, कधीतरी वाड्यात मुक्काम करा
कधी वाड्यात मुक्काम करा
हो, तुम्ही बी वाड्यात मुक्काम करा, हा