Lagnalu - Kaustubh Gaikwad

Lagnalu

Kaustubh Gaikwad

00:00

03:21

Similar recommendations

Lyric

देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

आरं, देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

आरं, देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

देवा रं देवा, तुला उगाच का म्हणत्यात "मायाळू, कनवाळू?"

देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

आरं, देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

देवा रं देवा, तुला उगाच का म्हणत्यात "मायाळू, कनवाळू?"

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू

रेड्यास नी मिळतात म्हशी बी लई अन गायीस नी मिळतात वळू

रेड्यास नी मिळतात म्हशी बी लई अन गायीस नी मिळतात वळू

मग आमच्याच कपाली का न्हाई लिव्हली पायालाई विझळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

आरं, देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

ए, DJ वाल्या तु भी वाजीव की

वाजीव, वाजीव (वाजीव, वाजीव)

सोळ्याव्या वर्षात (सोळ्याव्या)

आरं, सोळ्याव्या वर्षात (असं का? कर)

सोळ्याव्या वर्षात समद्याच्या काखेत येतेय प्रेमाच गळू

सोळ्याव्या वर्षात (सोळ्याव्या वर्षात)

सोळ्याव्या वर्षात समद्याच्या काखेत येतेय प्रेमाच गळू

अन आठवण येऊन कुणाची तरी म्हण जीव लागे तळमळू

पाटलानं पोरगी...

पाटलानं पोरगी उजवली काल आज लगीन करतंय बाळू (काय सांगतो)

हे ऐकून आमच्या बी पिरमाच गांडूळ लागलंय बघ वळवळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

हे, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

येशील घेऊन रूप कुणाचे?

येशील घेऊन रूप कुणाचे?

कसे सोडवशील problem भक्तांचे?

कसे सोडवशील problem भक्तांचे?

दे प्रत्येकाला ज्याचे-त्याचे

दे प्रत्येकाला ज्याचे-त्याचे

देवा रं देवा-देवा

हे, देवा रं देवा-देवा

देवा रं देवा, देवा रं देवा

अरे, देवा रं देवा, देवा रं देवा

देवा रं देवा, आता तूच सांग आम्हाला कुणाच्या मागे पळू

कुणाची आम्ही कणिक मळू आणि गहू कुणाचे दळू

तुझ्याच किर्पान...

तुझ्याच किर्पान नारळात पाणी अन शेणात उगतंय आळू

जमवशाल तर आमच बी जमतंय, जुळतंय बघा हळू-हळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

हे, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू

देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

देवा रं देवा-देवा, देवा रं देवा-देवा

- It's already the end -