Hi Poli Saajuk - Chinar Mahesh

Hi Poli Saajuk

Chinar Mahesh

00:00

04:49

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

हलद लाविते ग सावत्या माल्याला

इरा दिल ग गावच्या देवाला

आली, आली व कुंदाबाई

अक्काची माउली

कुंदा अली हलद लावा

अक्काबाइचे

ए मावशे

ए ताई

ए कमला

आक्काच्या लग्नाला गाण गा

पैल्या धारंच्या प्रेमाने साला

कालिज केलंय बाद

हे कालिज केलंय बाद

ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

पैल्या धारंच्या प्रेमाने साला

हे, पैल्या धारंच्या प्रेमाने साला

कालिज केलंय बाद

हे कालिज केलंय बाद

ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अरे, ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अय, आरून आरून करू नको इशारा

आरून आरून करू नको इशारा

हे, भिडू दे आता डोल्याला डोला

भिडू दे आता डोल्याला डोला

हे, आरून आरून करू नको इशारा

भिडू दे आता डोल्याला डोला

भिडू दे आता डोल्याला डोला

हितं बी ठिनगी, तिथं बी ठिनगी

हितं बी ठिनगी, तिथं बी ठिनगी

जोसानं पेटू दे आग

ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अर, ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

हा चोरून जरी ह्यो गॅट-मॅट झाला

चोरून जरी ह्यो गॅट-मॅट झाला

खबर झायली कोली वाऱ्याला

खबर झायली कोली वाऱ्याला

हा, चोरून जरी ह्यो गॅट-मॅट झाला

खबर झायली कोली वाऱ्याला

खबर झायली कोली वाऱ्याला

अव लागंलाय आता तोल सुटाया

लागंलाय आता तोल सुटाया

इस्काची फुटलीया लाट

ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

ए ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अरे पोली तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अरे ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अरे ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अरे ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अरे ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

अरे ही पोली साजुक तुपातली

तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

- It's already the end -